निसर्गाने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे, पण माणसाने दरवेळी निर्गाचे नियम पाळलेतच असे नाही. अजूनही आपण ह्यामुळेच काही मोठ्या गोष्टीना सामोरे जात आहोत, त्यासाठी लोकसंख्या वाढ हि जबाबदार आहे का? असा कधी कुणानाला प्रश्न पडला आहे हा? जाणून घ्या सर्व समस्यांचे मूळ लोकसंख्या वाढ या वर सत्गुरू श्री वामनराव पै यांच्या मुखातून, सर्व समस्यांचे मूळ लोकसंख्या वाढ यावर अप्रतिम विचार मांडले आहेत, तर हा विडिओ नक्की पहा

#lokmatbhakti #satguruwamanraopai #wamanraopaipravachan #overpopulation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा